Saturday, 26 November 2011

जपान मधील प्रमुख धबधबे : Waterfalls in Japan

जपान मधील प्रमुख धबधबे : Waterfalls in Japan

तोचीगीकेन मधील केगोन नो ताकी


इबाराकी केन मधील फुकूरोदा नो ताकी



वाकायामा केन मधील नाची नो ताकी





जपान मधील प्रमुख किल्ले : Castles in Japan

जपान मधील प्रमुख किल्ले : Castles in  Japan 

आईचीकेन नागोयाज्यौ

ह्यौगोकेन मधील हिमेजीज्यौ



कुमामोतो केन मधील कुमामोतोज्यौ



जपान मधील प्रमुख उद्याने : Gardens in Japan

जपान मधील प्रमुख उद्याने : Gardens in Japan

इशिखावा केन मधील केनरोकुएन 


इबाराकीकेन मधील खाइराकु एन

ओकायामाकेन मधील कोउराकू एन

जपान मधील निसर्गसौन्दर्य : Scenery in Japan

जपान मधील निसर्गसौन्दर्य : Scenery in Japan

मियागी केन मधील - मात्सुशिमा ;
क्यौतोफू मधील - अमानोहाशीदाते  व हिरोशिमा केन मधील मियाजीमा येथे भरपूर निसर्ग सौंदर्य आहे.

Saturday, 17 September 2011

Fishes in Japan : जपान मधील मत्स्योद्योग

Fishes in Japan : जपान मधील मत्स्योद्योग :

जपानमध्ये प्रामुख्याने होक्काइदो ,मियागीकेन व नागासाकी केन मध्ये मत्स्योद्योग होतो .

होक्काइदो मध्ये hair crab , scallop, salmon
मियागीकेन मध्ये skipjack tuna, tuna, filleting 
तर नागासाकी केन मध्ये  Mackerel, horse mackerel, Sardine या
जातीचे मासे
प्रामुख्याने आढळतात.

Meat Production in japan : जपान मधील मांसौत्पादन :

Meat Production in japan : जपान मधील मांसौत्पादन :
जपान मध्ये प्रामुख्याने होक्काइदो, खागोशिमा केन , मियाझाकी केन मध्ये   मांसौत्पादन होते.

होक्काइदो मधून  बीफ (गायीचे मांस)(ग्युउनिकू ) तर
खागोशिमा केन , मियाझाकी केन मधून  बीफ (गायीचे मांस)(ग्युउनिकू ) व डुकराचे मांस (बुतानिकू ) दुसरीकडे पाठवले जाते.

Fruits in Japan : जपान मधील फलोत्त्पादन

Fruits in Japan : जपान मधील फलोत्त्पादन :
  जपान मधील फलोत्त्पादानत वाकायामा केन , यामानाशी केन  व
नागानो केन ही प्रमुख राज्ये आहेत.

   वाकायामा केन मध्ये प्रामुख्याने होणारे फलोत्त्पादन :
Plum (उमे ), Japanese पेर्सिम्मोन, संत्र  ( मिकान )(हास्साकू ).

   यामानाशि  केन मध्ये प्रामुख्याने होणारे फलोत्त्पादन :
द्राक्ष (बुदौ), पीच (मोमो ), Japanese प्लम (सुमोमो).

   नागानो केन मध्ये प्रामुख्याने होणारे फलोत्त्पादन :
द्राक्ष (बुदौ), Blueberry, सफरचंद  (रिंगो ).