Saturday, 26 November 2011

जपान मधील प्रमुख धबधबे : Waterfalls in Japan

जपान मधील प्रमुख धबधबे : Waterfalls in Japan

तोचीगीकेन मधील केगोन नो ताकी


इबाराकी केन मधील फुकूरोदा नो ताकी



वाकायामा केन मधील नाची नो ताकी





जपान मधील प्रमुख किल्ले : Castles in Japan

जपान मधील प्रमुख किल्ले : Castles in  Japan 

आईचीकेन नागोयाज्यौ

ह्यौगोकेन मधील हिमेजीज्यौ



कुमामोतो केन मधील कुमामोतोज्यौ



जपान मधील प्रमुख उद्याने : Gardens in Japan

जपान मधील प्रमुख उद्याने : Gardens in Japan

इशिखावा केन मधील केनरोकुएन 


इबाराकीकेन मधील खाइराकु एन

ओकायामाकेन मधील कोउराकू एन

जपान मधील निसर्गसौन्दर्य : Scenery in Japan

जपान मधील निसर्गसौन्दर्य : Scenery in Japan

मियागी केन मधील - मात्सुशिमा ;
क्यौतोफू मधील - अमानोहाशीदाते  व हिरोशिमा केन मधील मियाजीमा येथे भरपूर निसर्ग सौंदर्य आहे.

Saturday, 17 September 2011

Fishes in Japan : जपान मधील मत्स्योद्योग

Fishes in Japan : जपान मधील मत्स्योद्योग :

जपानमध्ये प्रामुख्याने होक्काइदो ,मियागीकेन व नागासाकी केन मध्ये मत्स्योद्योग होतो .

होक्काइदो मध्ये hair crab , scallop, salmon
मियागीकेन मध्ये skipjack tuna, tuna, filleting 
तर नागासाकी केन मध्ये  Mackerel, horse mackerel, Sardine या
जातीचे मासे
प्रामुख्याने आढळतात.

Meat Production in japan : जपान मधील मांसौत्पादन :

Meat Production in japan : जपान मधील मांसौत्पादन :
जपान मध्ये प्रामुख्याने होक्काइदो, खागोशिमा केन , मियाझाकी केन मध्ये   मांसौत्पादन होते.

होक्काइदो मधून  बीफ (गायीचे मांस)(ग्युउनिकू ) तर
खागोशिमा केन , मियाझाकी केन मधून  बीफ (गायीचे मांस)(ग्युउनिकू ) व डुकराचे मांस (बुतानिकू ) दुसरीकडे पाठवले जाते.

Fruits in Japan : जपान मधील फलोत्त्पादन

Fruits in Japan : जपान मधील फलोत्त्पादन :
  जपान मधील फलोत्त्पादानत वाकायामा केन , यामानाशी केन  व
नागानो केन ही प्रमुख राज्ये आहेत.

   वाकायामा केन मध्ये प्रामुख्याने होणारे फलोत्त्पादन :
Plum (उमे ), Japanese पेर्सिम्मोन, संत्र  ( मिकान )(हास्साकू ).

   यामानाशि  केन मध्ये प्रामुख्याने होणारे फलोत्त्पादन :
द्राक्ष (बुदौ), पीच (मोमो ), Japanese प्लम (सुमोमो).

   नागानो केन मध्ये प्रामुख्याने होणारे फलोत्त्पादन :
द्राक्ष (बुदौ), Blueberry, सफरचंद  (रिंगो ).



 

Saturday, 20 August 2011

Vegetables in Japan : जपान मधील भाजीपाला उत्पादन

Vegetables in Japan : जपान मधील  भाजीपाला  उत्पादन 

जपानमधील भाजीपाला उत्पादनात   चिबाकेन , इबाराकिकेन 
व होक्काईदो
ही प्रमुख राज्ये  आहेत.
       चिबाकेन मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :

                रताळी (सात्सूमाइमो) , कांदापात (नेगी) ,
                गाजर (नीनजिन ) , मुळा (दाइकोन).


       होक्काईदो मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :

                बटाटा (ज्यागाइमो) , मुळा (दाइकोन),
                लाल भोपळा (खाबो च्या)  ,गाजर (नीनजिन) .

       इबाराकिकेन मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :

                रेनकोन (Lotus Root) , भोपळीमिरची (पी-मान) , 
               
Lactuca sativa इ .

Rice Production in Japan : जापानमधील तांदूळ उत्पादन क्षेत्रे

 Rice Production in Japan : जापानमधील तांदूळ उत्पादन क्षेत्रे  :
    
    जपान मध्ये प्रामुख्याने  होक्काइदो , आकीताकेन , नीइगाताकेन   येथे तांदूळ उत्पादन होते .
 नीइगाता केन चा  '' कोशीहीकारी '' व आकीता केन चा ''आकीताकोमाची '' हा तांदूळ  प्रसिद्ध आहे.

Thursday, 18 August 2011

Population in Japan

Population in Japan : जपान
जपानची लोकसंख्या :(२००५ च्या जनगणनेनुसार )
  सर्वात जास्त लोकसंख्या :-
    प्रथम क्रमांक -तौक्यौ तो
    द्वितीय क्रमांक - ओओसाका फु
    तृतीय क्रमांक- खानागावाकेन
         २००५ मध्ये तोत्तोरीकेन ची लोकसंख्या सर्वात कमी होती .

Wednesday, 29 June 2011

जपानमधील राज्ये : Regions and Prefectures of Japan

जपानमधील राज्ये :




जपानची रुंदी - Width of Japan

जपानची रुंदी - Width of Japan
    जपानमधील सर्वात जास्त रुंदी असलेली राज्ये :
  •    प्रथम  : होक्काईदो
  •    द्वितीय : इवातेकेन 
  •    तृतीय : फुकुशिमाकेन

    जपानमधील सर्वात कमी रुंदी असलेली राज्ये :
  •    प्रथम  : कागावाकेन
  •    द्वितीय : ओओसाकाफू
  •    तृतीय  : तोक्यौ-तो 
     
           होक्काईदो ची रुंदी हि इवातेकेन च्या ५.५ पट इतकी जास्त व जपान मधील सर्वात कमी रुंद असलेले     कागावाकेन च्या ४४.५ पट इतकी जास्त आहे.


Tuesday, 28 June 2011

जपानमधील सरोवरे - Lakes in Japan

जपानमधील सरोवरे - Lakes in Japan

.बिवा-को  हे जपानमधील सर्वात मोठे गोड पाणी असलेले  सरोवर आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ ६७० मीटर इतके आहे.ते शीगाकेन (Shiga Prefecture) येथे आहे .
२. कासुमीगाउरा  हे  जपानमधील दुसरे  मोठे  सरोवर आहे. हे तोक्यौ पासून पूर्वोत्तर ६० किलोमीटर अंतरावर  इबाराकी केन येथे आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ १६८ मीटर इतके आहे.या सरोवराचा उपयोग मासेमारी साठी केला जातो.
३. सारोमा-को   हे  जपानमधील ३ नंबर चे  मोठे  सरोवर आहे. हे होक्काईदो  येथे असून होक्काईदो मधील सर्वात मोठे सरोवर आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ १५२ मीटर इतके आहे.




Monday, 27 June 2011

जपानमधील पर्वत आणि नद्या - Mountains and Rivers in Japan

"उगवत्या सूर्याचा देश " जपान त्याविषयी काही अधिक माहिती :- 
पर्वत
१.   माउंट फुजी जपान मधील सर्वात उंच पर्वत असून त्याची उंची साधारण ३७७६ मीटर आहे. भौगोलिक दृष्ट्या  त्याचे स्थान यामानाशी केन (केन =राज्य ) व सिझुओका केन याचा मध्ये आहे.
२. कितादाके हा त्याखालोखाल  उंच  आहे.त्याची उंची साधारण ३१९३ मीटर असून भौगोलिक दृष्ट्या   त्याचे स्थान नागानो केन (केन =राज्य ) व यामानाशी  केन याचा मध्ये आहे.
३. होदाकादाके  हा  ३ नंबर चा उंच पर्वत असून त्याची उंची साधारण ३१९०  मीटर आहे. भौगोलिक दृष्ट्या   त्याचे स्थान गीफुकेन  केन (केन =राज्य ) व नागानो केन याचा मध्ये आहे.

नद्या

१. शीनानोखावा  हि जपानमधील प्रमुख नदी आहे.तिची लांबी ३६७ किलोमीटर इतकी असून निइगाताकेन येथे तिचे उगमस्थान आहे.
२. तोनेगावा हि जपान मधील २ नंबर ची नदी आहे.तिची लांबी ३२२  किलोमीटर इतकी असून चीबाकेन  व इबाराकी केन  येथे तिचे उगमस्थान आहे.
३. इशिखारीगावा  हि जपान मधील ३  नंबर ची नदी आहे.तिची लांबी २६८   किलोमीटर इतकी असून माउंट इशिखारी  येथे तिचे उगमस्थान आहे.ती जपानमधील होक्काईदो मध्ये आहे.
 




Monday, 25 April 2011

"ण"

"ण" हे  कठीण अक्षर म्हणावयासी 
प्रयास पडती बहु माणसासी  
म्हणोनी कोणी म्हणतात  "आनी"
कितीक  "लोनी" आणि "आन "  "पानी " !!!


Herbs and Spices

Mint
 Mint is an essential fresh herb in Middle Eastern cooking.It is used with lamb dishes,as an ingredient in salads and vegetable dishes,as flavouring for yogurt sauces and with fruit.A spring of frash mint is often added to glass of the sweet black tea that is such a feature of Middle eastern life!!