Vegetables in Japan : जपान मधील भाजीपाला उत्पादन
जपानमधील भाजीपाला उत्पादनात चिबाकेन , इबाराकिकेन
व होक्काईदो ही प्रमुख राज्ये आहेत.
चिबाकेन मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :
रताळी (सात्सूमाइमो) , कांदापात (नेगी) ,
गाजर (नीनजिन ) , मुळा (दाइकोन).
होक्काईदो मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :
बटाटा (ज्यागाइमो) , मुळा (दाइकोन),
लाल भोपळा (खाबो च्या) ,गाजर (नीनजिन) .
रताळी (सात्सूमाइमो) , कांदापात (नेगी) ,
गाजर (नीनजिन ) , मुळा (दाइकोन).
होक्काईदो मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :
बटाटा (ज्यागाइमो) , मुळा (दाइकोन),
लाल भोपळा (खाबो च्या) ,गाजर (नीनजिन) .
इबाराकिकेन मध्ये प्रामुख्याने पिकणारा भाजीपाला :
रेनकोन (Lotus Root) , भोपळीमिरची (पी-मान) ,
Lactuca sativa इ .
रेनकोन (Lotus Root) , भोपळीमिरची (पी-मान) ,
Lactuca sativa इ .